News: शेतीची इत्यंभूत माहिती देणारं संकेत स्थळ
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून भारतात शेतीविषयक शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अजित शिरोडकर या तरुण उद्योजकाने moPharma.com हे संकेतस्थळ (वेबसाइट) सुरु केलं आहे. या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती छायाचित्रांसह देण्यात आली आहे. : moPharma

News: शेतीची इत्यंभूत माहिती देणारं संकेत स्थळ
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून भारतात शेतीविषयक शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अजित शिरोडकर या तरुण उद्योजकाने moPharma.com हे संकेतस्थळ (वेबसाइट) सुरु केलं आहे. या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती छायाचित्रांसह देण्यात आली आहे.
शेतीविषयक माहिती देणारे हे पहिलेच संकेतस्थळ आहे.
भारतीय शेतकरी २१व्या शतकात सुद्धा पारंपरिक पद्धतीने शेती करतात. अशावेळी योग्य मशगत करून शेत कसे वाढवावे याबाबतचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न शिरोडकर यांनी केला आहे.
If you are looking to build your next (or first) mobile app and need help with one or more of these steps, you’re in luck! The moPharma Group welcomes app owners at any stage in this process. Whether you are a startup or Fortune 50 company, we have the team and knowledge needed to deliver a fantastic mobile app. Please don’t hesitate to write us today.
Discuss about post